-
कुंदन शहा यांच्या 'जाने भी दो यारो' सिनेमाची टीम. हा सिनेमा आजही मास्टरपीस मानला जातो. कुंदन शहा यांच्या हुशारीची चमक या सिनेमातून दिसली होती.
-
कुंदन शहा यांचे संग्रहित छायाचित्र
-
नुक्कड या गाजलेल्या मालिकेच्या सेटवर
-
कभी हाँ कभी ना सिनेमाच्या सेटवर शाहरूख खान आणि नसिरूद्दीन यांच्यासोबत
-
क्या कहना सिनेमाच्या प्रमोशनच्या वेळी प्रीती झिंटा समवेत
-
दिल है तुम्हारा या सिनेमाच्या कलाकारांसोबत
भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”