-
दिव्यांची रोषणाई आणि रंगीबेरंगी कंदीलांचा झगमगाटामध्ये दिवाळसणाला आता सुरुवात झाली आहे. पण, तुमची यंदाची दिवाळी अधिक खास करण्यासाठी जुन्या काळातील बॉलिवूड सेलिब्रेटी कशाप्रकारे दिवाळी साजरी करायचे त्याचे काही दुर्मिळ फोटो घेऊन आलो आहोत. राज कपूर, आशा पारेख, मुमताझ आणि निरुपा रॉय हे कशाप्रकारे दिवाळी साजरी करायचे ते पाहूया.
-
दिव्यांची थाळी हातात घेऊन फोटोसाठी पोज देताना आशा पारेख.
-
दीपोत्सव साजरा करताना निरुपा रॉय
-
दिवंगत अभिनेत्री बिना राय, माला सिन्हा आणि नाझ या राज कपूर यांच्या दिवाळी पार्टीत आतषबाजीचा आनंद लुटताना.
-
सुजाता, आरती, जंगली, अनुपमा, फूल और पत्थर, आयी मिलन की बेला, गुमराह या चित्रपटांमध्ये झळकलेल्या अभिनेत्री शशिकला.
-
ब्लॅक अॅण्ड व्हाइटच्या जमान्यातील आघाडीच्या अभिनेत्री बिना राय.
-
दिवाळीच्या मुहुर्तावर राज कपूर यांनी एक पहेली या चित्रपटाचा मुहूर्त केला होता. यात अभिनेत्री तनुजा आणि फिरोज खान यांच्या भूमिका होत्या.
-
अभिनेता मिहिर भट्टाचार्य आणि त्यांचे सहकलाकार उत्तम कुमार आतषबाजी करताना.
-
दाक्षिणात्य अभिनेत्री पद्मिनी
-
आदमी और इंसानच्या सेटवर दिवाळी साजरी करताना मुमताज, सायरा बानू, कोमल.
धनंजय मुंडेंचा राजीनामा येताच, एकनाथ शिंदे ॲक्शन मोडवर; भाजपा-राष्ट्रवादीविरोधात ११ नेत्यांची टीम तयार