-
निर्माते- दिग्दर्शक महेश टिळेकर यांची निर्मिती संकल्पना असलेल्या 'मराठी तारका' या नृत्य- संगीत कार्यक्रमाच्या टीमने नुकतीच दिवाळी साजरी केली. मनोरंजन सृष्टीत नावाजलेल्या भार्गवी चिरमुले, संस्कृती बालगुडे, हेमांगी कवी, तेजा देवकर, स्मिता शेवाळे, उर्मिला निंबाळकर अशा अनेक अभिनेत्रींना घेऊन मराठी तारका ही संकल्पना प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतेय. यंदाच्या दिवाळी सेलिब्रेशनमध्ये या अभिनेत्रींसोबत ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख याही उपस्थित होत्या. गेली सात वर्षे `मराठी तारका` हा कार्यक्रम देश-विदेशात लोकप्रिय आहे. (छाया सौजन्य : मराठी तारका इन्स्टाग्राम, फेसबुक)

भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”