-
बॉलिवूडकरांसाठी यंदाची दिवाळी पार्टीमय आहे, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. आमिर, अनिल कपूर, रमेश तौराणी, अर्पिता खान शर्मा, एकता कपूर, शाहरुख खान यांनी दिवाळी पार्टींचे आयोजन केलेले. अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा हिनेही नातेवाईक आणि मित्रमंडळींसाठी पार्टी ठेवली होती. (छाया: वरिन्दर चावला)
-
शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा आणि त्यांचा मुलगा विआन
-
सोहा अली खान, कुणाल खेमू
-
अनिल कपूर
-
श्रीदेवी आणि बॉनी कपूर हे जान्हवी आणि खुशी या त्यांच्या मुलींसह
-
बिपाशा बासू, करण सिंग ग्रोवर
-
आर. माधवन आणि त्याची पत्नी सरिता
-
ऋषी कपूर
-
शमिता शेट्टी
-
दिया मिर्झा आणि तिचा पती साहिल सांघा
-
सोनाली बेंद्रे
-
निर्माता भूषण कुमार आणि त्याची पत्नी दिव्या खोसला कुमार
-
रितेश देशमुख

भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”