-
रोहन डंगर या तरुणाने कलाकारांच्या सुरेख रांगोळ्या काढल्या आहेत. (छाया सौजन्य: रोहन डंगर, फेसबुक)
-
व्यवसायाने रोहन मेकॅनिकल इंजिनीअर असून कर्जतमध्ये राहत आहे. (छाया सौजन्य: रोहन डंगर, फेसबुक)
-
कलाकारांचे चेहरे हुबेहूब साकारणार्या रोहनचं सर्वत्र कौतुक होत आहे. (छाया सौजन्य: रोहन डंगर, फेसबुक)
-
रोहन डंगर हा मूळचा रायगड जिल्ह्यातील पेणमधील दूरशेत गावातील आहे. (छाया सौजन्य: रोहन डंगर, फेसबुक)
-
इम्रान हाश्मी याचीही रांगोळी अगदी हुबेहूब काढली आहे. (छाया सौजन्य: रोहन डंगर, फेसबुक)
-
'विश्वसुंदरी' ऐश्वर्या राय-बच्चनची सुंदर रांगोळीही काढली आहे. (छाया सौजन्य: रोहन डंगर, फेसबुक)
-
'सैराट' फेम रिंकू राजगुरू (छाया सौजन्य: रोहन डंगर, फेसबुक)
'बाहुबली' प्रभासची हुबेहूब रांगोळी रोहनने साकारली आहे. (छाया सौजन्य: रोहन डंगर, फेसबुक)

धनंजय मुंडेंचा राजीनामा येताच, एकनाथ शिंदे ॲक्शन मोडवर; भाजपा-राष्ट्रवादीविरोधात ११ नेत्यांची टीम तयार