-
बॉलिवूडचा 'बादशहा' शाहरुख खानची पत्नी गौरी खानने सेलिब्रिटींसाठी खास 'हॅलोविन पार्टी'चं आयोजन केलं होतं. या पार्टीची सर्व तयारी गौरीनं स्वत: केली होती. या पार्टीचं आकर्षण ठरली ती म्हणजे शाहरुख- गौरीची मुलगी सुहाना. या पार्टीसाठी तिने सोनेरी खडे असलेला एक शॉर्ट ड्रेस घाला होता.
-
अभिनेत्री मलायका अरोरा खाननेही या पार्टीला हजेरी लावली होती.
-
आपल्या आगामी 'केदारनाथ' या चित्रपटाच्या शूटिंगमधून थोडा वेळ काढत अभिनेता सुशांत सिंग राजपूतसुद्धा पार्टीला आला होता.
-
'बादशाहो' स्टार इलियाना डिक्रूझचा काळ्या कपड्यांमधील मोहक अंदाज
-
गौरीची खास मैत्रीण सुझान खान
-
गौरीने पहिल्यांदाच एखाद्या पार्टीसाठी सेट डिझाईन केला होता. या सेट डिझाईनच्या प्रोजेक्टसाठी तिने ‘हॅलोविन’ ही थीम निवडली होती.
-
या पार्टीला बी- टाऊनमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. सुझान खान, संजय कपूर, मीहा कपूर हे सेलिब्रिटी यावेळी मोठ्या उत्साहात वावरत होते.
-
डिझायनर मनिष मल्होत्रासुद्धा पार्टीला हजर होता.
-
गौरीनं पार्टीसाठी खास पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. त्या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.

धनंजय मुंडेंचा राजीनामा येताच, एकनाथ शिंदे ॲक्शन मोडवर; भाजपा-राष्ट्रवादीविरोधात ११ नेत्यांची टीम तयार