-
नुकताच इंडिया बीच फॅशन वीक २०१७ गोव्यात पार पडला. या भव्य फॅशन वीकमध्ये विक्रम फडणीस, रॉकी एस, आनंद काब्रा यांसारख्या प्रसिद्ध डिझायनर्सनी आपले कलेक्शन सादर केले. बॉलिवूडच्या स्टायलिश दीवांनी आपल्या अदांनी हे कलेक्शन सादर करत फॅशन वीकला चारचाँद लावले.
-
अभिनेत्री कियारा अडवाणीने ब्रायडल कलेक्शन सादर केले. तिने किरमिजी रंगाचा लेहंगा घातला होता.
-
डिझायनर विक्रम फडणीसने सादर केलेल्या ब्रायडल कलेक्शनचे नाव 'बहिश्त' असे होते.
-
डिझायनर केन फेर्म्स याने 'लव्ह.लाफ.लिव्ह' हे रंगीबेरंगी असे कलेक्शन सादर केले. सुपरमॉडेल आणि अभिनेत्री गौहर खान यावेळी शोस्टॉपर होती.
-
अभिनेत्री ईशा गुप्ताने डिझायनर रॉकीसाठी रॅम्पवॉक केला.
-
रॉकीने सादर केलेल्या कलेक्शनचे नाव 'विदा' असे होते.
-
सुक्रिती आणि आक्रिती या डिझायनर जोडीने 'दाईकिरी हॅन्गओव्हर' हे कलेक्शन सादर केला.
-
शोस्टॉपर वलुशा डिसोझा

धनंजय मुंडेंचा राजीनामा येताच, एकनाथ शिंदे ॲक्शन मोडवर; भाजपा-राष्ट्रवादीविरोधात ११ नेत्यांची टीम तयार