-
ऐश्वर्या राय बच्चन .. जिच्या नावातच ऐश्वर्य आहे तिच्या सौंदर्याबद्दल बोलताना शब्दही कमी पडावेत. जिची एक छबी टिपण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक असतो अशा या ऐश्वर्याकडे कोणीही टक लावून पाहावे अशीच ती आहे. आपल्या सौंदर्याने अनेकांना घायाळ करणाऱ्या ऐश्वर्याची स्टाइलही अनेक मुलींना प्रेरणा देणारी आहे. त्यामुळे काही गाउन लूक्सवर एक नजर टाकूया.
-
गौरी आणि नैनिका करण यांनी डिझाइन केलेल्या ऑफ शोल्डर गाउनमध्ये ऐश्वर्या.
-
रमी अली हौट कोचर गाउनमध्ये ऐश्वर्या अधिकच खुलून दिसत आहे.
-
आपल्या लेकीच्या बर्थडेमध्ये ऐश्वर्या गाउनमध्ये जणू परिसारखीच दिसत होती.
-
आधुनिक आणि व्हिक्टोरीयन स्टाइलला साजेशा अशा गाउनमध्ये ऐश्वर्या.
-
ऐश्वर्याने जणू सौंदर्याची परिभाषाच बदलली आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.
-
कान २०१७च्या महोत्सवात जणू सिंड्रेलाच आपल्यासमोर आली असल्याचा भास अनेकांना झाला असावा.
-
होबैका फ्लोरल गाउनमध्ये ऐश्वर्या.
-
रेड कार्पेटवरील ऐश्वर्या 'रेड हॉट' अदा

Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या विक्रमी खेळीचं हिटमॅनकडून २ शब्दात कौतुक; रोहित शर्मा पोस्ट शेअर करत म्हणाला…