-
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आज ५३ वर्षांचा झाला. आमिरनं आपला वाढदिवस पत्नी किरण राव सोबत साजरा केला.
-
आमिर सध्या 'ठग्स ऑफ हिंदोस्थान'च्या चित्रिकरणात व्यग्र आहे. वाढदिवसानिमित्तानं सुट्टी घेऊन आमिर मुंबईत परतला.
आमिरला वाढदिवसाचं सरप्राईज देण्यासाठी पत्नी किरण राव विमानतळावर उपस्थित होती. -
'ठग्स ऑफ हिंदोस्थान' या चित्रपटात आमिर सोबत अमिताभ बच्चन देखील मुख्य भूमिकेत असणार आहे.
-
या चित्रपटाचं चित्रिकरण जोधपूरमध्ये सुरू आहे यातून वेळ काढून आमिर वाढदिवस साजरा करण्यासाठी मुंबईत परतला.
-
वाढदिवसानिमित्तानं आमिरनं इन्स्टाग्रामवर अकाऊंट सुरू करून चाहत्यांनाही सुखद धक्का दिला आहे.
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”