-
नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे गुरुवारी ६५वा राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सर्व विजेत्यांना पुरस्कार प्रदान न करण्यात आल्याने हा सोहळा वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. राष्ट्रपतींच्या अनुपस्थित केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री स्मृती इराणी, केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड आणि केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव नरेंद्र कुमार सिन्हा यांच्या हस्ते काही पुरस्कार प्रदान करण्यात आले.
-
श्रीदेवी यांचा राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारताना बोनी कपूर, जान्हवी आणि खुशी
-
जान्हवी कपूर
-
श्रीदेवी यांची धाकटी मुलगी खुशी कपूर
-
श्रीदेवी यांचा पुरस्कार स्वीकारण्यापूर्वी भावूक झालेले बोनी कपूर
-
बोनी कपूर, खुशी कपूर, जान्हवी कपूर
-
'इरादा' या चित्रपटातील सहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारताना दिव्या दत्ता.
-
'न्यूटन' या चित्रपटात साकारलेल्या भूमिकेसाठी अभिनेता पंकज त्रिपाठीला विशेष दखल पुरस्कार
-
'टॉयलेट: एक प्रेम कथा' या चित्रपटातील 'लठ मार' या गाण्याच्या कोरिओग्राफीसाठी गणेश आचार्य यांना राष्ट्रीय पुरस्कार
-
बंगाली अभिनेता रिधी सेनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार
-
पंकज त्रिपाठी, दिव्या दत्ता, गणेश आचार्य, रिधी सेन
-
'मॉम' चित्रपटातील बॅकग्राऊंड स्कोअरसाठी ए.आर.रेहमान यांना राष्ट्रीय पुरस्कार
-
दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांना मिळालेला दादासाहेब फाळके पुरस्कार स्वीकारताना अक्षय खन्ना आणि त्याची सावत्र आई कविता खन्ना

Thirsty Cheetahs Viral Video : तहानलेल्या चित्त्यांना पाणी पाजणं भोवलं! Video व्हायरल होताच वन विभागाचा चालक निलंबित