‘क्लासमेटस्’, ‘शेंटीमेंटल’, ‘सविता दामोदर परांजपे’, ‘बॉइज-2’, ‘तू तिथे असावे’ चित्रपटांमध्ये झळकलेली स्टाइलिश अभिनेत्री पल्लवी पाटील साऱ्यांच्याच लक्षात असले. पल्लवीने नुकतेच एक ग्लॅमरस फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमध्ये ती इंडो-वेस्टर्न लूकमध्ये दिसून येत आहे. -
या फोटोशूटचे वैशिष्ट्य म्हणजे, यात घातलेले सर्व कॉस्च्युम्स हे तिने स्वत: डिझाइन केलेले आहेत.
-
पल्लवी पाटीलने फॅशन डिझाइनिंगचे कोणतेही तंत्रशुध्द प्रशिक्षण घेतलेले नाही.
हे सारे ड्रेस पल्लवीने तिच्या आईच्या साड्यांचे बनविले आहेत.

डोंबिवलीत ‘हे’ चाललंय काय? भर दुपारी लोकलमध्ये तरुणानं नशेत काय केलं पाहा; VIDEO पाहून धडकी भरेल