मराठी मध्यमवर्गीय घरातील मुलगी ते हिंदी चित्रपटातील ग्लॅमरगर्ल हा अभिनेत्री अश्विनी भावेचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. -
अश्विनी यांना मायक्रोबायोलॉजीमध्ये करिअर करायचं होतं. मात्र कला शाखेकडे कल अधिक असल्याने त्यांनी नंतर चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं.
-
किशोर बोपर्डीकर यांच्याशी लग्नानंतर अश्विनी परदेशी स्थायिक झाल्या.
-
परदेशी गेल्यावर अश्विनी यांनी तिथे फिल्ममेकिंगच्या चार वर्षांच्या कोर्सला प्रवेश घेतला.
-
‘शाब्बास सूनबाई’ हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट.
-
'सैनिक' चित्रपटात अश्विनी भावे यांनी अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर केला होता.
-
अश्विनी भावे व त्यांचे पती
-
स्वत: राज कपूर यांनी ‘कळत नकळत’ या चित्रपटातील अश्विनी यांचं काम पाहिलं होतं. त्यावरून त्यांनी स्क्रीन टेस्टसाठी बोलावलं होतं आणि अश्विनी यांना खूप सहजपणे ‘हीना’ चित्रपट मिळाला.
-
परदेशी राहणाऱ्या अश्विनी दर वर्षी मुलांना घेऊन भारतात येतात. मुलांना भारत कळला पाहिजे असं त्यांचं मत आहे.
Rohit Sharma on ODI Retirement: “मी वनडे क्रिकेटमधून निवृत्त…”, रोहित शर्माचं निवृत्तीच्या अफवांवर मोठं वक्तव्य, म्हणाला, “भविष्यातील प्लॅन…”