-
‘द अव्हेंजर्स’, ‘कॅप्टन अमेरिका’, ‘हिचकॉक’, ‘आयर्न मॅन २’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करणारी स्कार्लेट जॉन्सन हॉलिवूड सिनेसृष्टीतील सर्वात श्रीमंत अभिनेत्री आहे. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
अलिकडेच फोर्ब्सने जगातील सर्वाधिक पैसे कमावणाऱ्या अभिनेत्रींची यादी जाहिर केली. या यादीत स्कार्लेट जॉन्सन पहिल्या स्थानावर आहे. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
ती एका वर्षात जवळपास चार हजार कोटी रुपयांची कमाई करते. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
स्कार्लेट गेल्या चार वर्षांपासून सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
भारतात बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान सर्वाधिक कमाई करणारा कलाकार म्हणून ओळखला जातो. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
तो चित्रपट आणि इतर गुंतवणूकींच्या माध्यमातून वर्षाला जवळपास एक हजार ५०० कोटी रुपयांची कमाई करतो. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
शाहरुखचे चाहते अनेकदा त्याची तुलना हॉलिवूड कलाकारांशी करतात. या पार्श्वभूमीवर त्याची स्कार्लेटशी तुलना करता ती त्याच्यापेक्षा चौपट कमाई करते. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
स्कार्लेट एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे. यावेळी तिला दोन चित्रपटांसाठी ऑस्कर नामांकन मिळाली आहेत. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री या दोन गटात स्कार्लेटला ऑस्कर नामांकनं मिळाली आहेत. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
सर्वाधिक कमाई करणाऱ्या 'अव्हेंजर्स एंडगेम' या चित्रपटामध्ये देखील तिने मुख्य व्यक्तिरेखा साकारली होती. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
स्कार्लेट अभिनयाबरोबरच आपल्या मादक अदांमुळेही चर्चेत असते. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
तिचे फोटो आणि व्हिडीओज नेहमी सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
स्कार्लेट जॉन्सन (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)

जिनिलीया वहिनींना पुरणपोळ्या बनवता येतात का? रितेश देशमुखचं उत्तर ऐकताच पिकला हशा; म्हणाला, “घरात मी गुलाम…”