-
-
निळ्या डोळ्यांची ही सुंदरी वयाच्या ४३व्या वर्षीही आपल्या सौंदर्याने अनेकांना भुरळ पाडते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
आजवर तिच्या सौंदर्याला टक्कर देणारी अभिनेत्री बॉलिवूडमध्ये आलेली नाही. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
मात्र, एका मॉडेलच्या फोटोंनी सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधले आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
तिच्या सौंदर्याची तुलना ऐश्वर्याच्या सौंदर्याशी केली जातेय. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
त्या मॉडलचे सौंदर्य ऐश्वर्या रायपेक्षा लयभारी आहे, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
सोशल मीडियावर एका इराणी मॉडेलचे फोटो जोरात व्हायरल होत आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
ही मॉडेल आहे तरी कोण अशीच चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
महलाघा जबेरी असे या सौंदर्यवतीचे नाव आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
महलाघा अगदी हुबेहुब ऐश्वर्या राय सारखी दिसते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
इराणमध्ये जन्मलेली ही मॉडेल आता अमेरिकेत राहते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
महलाघा बिग ब्रदर अमेरिकन रिअॅलीटी शोमध्ये देखील झळकली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अनेक सर्वेक्षणांमध्ये जगातील सर्वाधिक सुंदर महिला म्हणून तिची गणती करण्यात आलीय. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
इन्स्टाग्रामवर महलाघाच्या हॉट फोटोंनी धुमाकूळ घातला आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
मॉडेलिंगच्या क्षेत्रात प्रसिद्ध असलेली ही मॉडेल सोशल मीडियावर फोटो पोस्ट केल्यामुळे लाइमलाइटमध्ये आली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
इन्स्टाग्रामवर तिचे २.३ मिलियन इतके फॉलोअर्स आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
आजवर अनेक जाहिरांमध्येही तिने काम आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
महलाघा अनेक फॅशन मॅगझिंन्सवर देखील झळकली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
तिचे सोशल मीडियावर लाखो दिवाने आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
इराणी मॉडेल महलाघा जबेरी (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

११ मार्च पंचांग: महादेवाच्या कृपेने मिथुन, कर्क राशीला विविध मार्गे होणार लाभ; तुमच्या आयुष्यात होणार का नवे बदल? वाचा राशिभविष्य