मराठी कलाविश्वातील आघाडीचे निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून महेश मांजरेकर यांच्याकडे पाहिलं जातं. महेश यांच्या प्रोफेशनल लाइफविषयी साऱ्यांनाच ठावूक आहे. मात्र त्यांच्या पर्सनल लाइफबद्दल फार कमी जणांना माहित आहे. (सौजन्य : गौरी इंगवले इन्स्टाग्राम) महेश मांजरेकर यांना सई, अश्वमी आणि सत्या या तीन मुलांव्यतिरिक्त आणखी एक मुलगी आहे. ती म्हणजे गौरी इंगवले. (सौजन्य : गौरी इंगवले इन्स्टाग्राम) गौरी, महेश मांजरेकर यांची सावत्र लेक आहे. (सौजन्य : गौरी इंगवले इन्स्टाग्राम) गौरी, आई मेधा मांजरेकर आणि वडील महेश मांजरेकर यांच्याप्रमाणेच एक उत्तम कलाकार आहे. (सौजन्य : गौरी इंगवले इन्स्टाग्राम) गौरीने बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात केली. (सौजन्य : गौरी इंगवले इन्स्टाग्राम) अभिनेता जितेंद्र जोशी, सिद्धार्थ जाधव यांची महत्त्वपूर्ण भूमिका असलेल्या 'कुटुंब' या चित्रपटात गौरीने बालकलाकार म्हणून काम केलं आहे. (सौजन्य : गौरी इंगवले इन्स्टाग्राम) गौरी लवकरच 'पांघरुण' या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण करणार आहे. या चित्रपटात ती मध्यवर्ती भूमिका साकारणार आहे. (सौजन्य : गौरी इंगवले इन्स्टाग्राम) गौरीने काही नाटकांमध्येही काम केलं आहे. (सौजन्य : गौरी इंगवले इन्स्टाग्राम) 'ओवी' या नाटकात तिने मुख्य भूमिका साकारली होती. या नाटकाचं दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केलं असून अभिनेत्री हेमांगी कवीने गौरीसोबत स्क्रीन शेअर केली आहे. (सौजन्य : गौरी इंगवले इन्स्टाग्राम) उत्तम अभिनेत्री असलेल्या गौरीला काही पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं आहे. (सौजन्य : गौरी इंगवले इन्स्टाग्राम) लहान असताना गौरीने 'चक् धूमधूम' या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता. (सौजन्य : गौरी इंगवले इन्स्टाग्राम) गौरी अभिनेत्री असण्यासोबतच एक उत्तम नृत्यांगनाही आहे. तिने भरतनाट्यमचं शिक्षण घेतलं आहे. (सौजन्य : गौरी इंगवले इन्स्टाग्राम) गौरीला फोटो काढण्याची प्रचंड हौस असल्याचं या फोटोवरुन दिसून येतंय. (सौजन्य : गौरी इंगवले इन्स्टाग्राम) बहीण अश्वमीने काढलेला गौरीचा फोटो. (सौजन्य : गौरी इंगवले इन्स्टाग्राम) गौरीला कोल्ड कॉफी आणि आईस टी सर्वात जास्त आवडत असल्याचं म्हटलं जातं. (सौजन्य : गौरी इंगवले इन्स्टाग्राम) तिला फिरण्याची आवड असून लंडन हे तिचं आवड ठिकाण आहे. (सौजन्य : गौरी इंगवले इन्स्टाग्राम) गौरी प्राणीप्रेमी असून कुत्रा हा तिचा आवडता प्राणी आहे. (सौजन्य : गौरी इंगवले इन्स्टाग्राम) गौरीला पारंपारिक लूक आवडत असून साडी तिला प्रचंड आवडते. (सौजन्य : गौरी इंगवले इन्स्टाग्राम) मेधा मांजरेकर आणि गौरी(सौजन्य : गौरी इंगवले इन्स्टाग्राम) सई आणि गौरी (सौजन्य : गौरी इंगवले इन्स्टाग्राम) सई तिच्या स्टाइलस्टेंटमेंटकडे विशेष लक्ष देत असल्याचं या फोटोवरुन लक्षात येतं. (सौजन्य : गौरी इंगवले इन्स्टाग्राम) (सौजन्य : गौरी इंगवले इन्स्टाग्राम)

Champions Trophy: “हे फारच चुकीचं होतं…”, डेव्हिड मिलरने आफ्रिकेच्या पराभवाचं खापर ICCवर फोडलं, सामन्यानंतर दुबईला जाण्यावरून सुनावलं