-
वाढत्या लॉकडाउनमुळे सध्या देशभरातील लोक त्रस्त आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
रोजगार गेल्यामुळे अनेकांची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
या लॉकडाउनमध्ये आता कलाकारही होरपळू लागले आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अभिनेत्री एल्नाज नोरौजी सुद्धा आर्थिक संकटात आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
घरातील मोलकरणीला देण्यासाठी तिच्याकडे पैसे उरलेले नाहीत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
नेटफ्लिक्सवरील 'सेक्रेड गेम्स' या वेब सीरिजमुळे प्रकाशझोतात आलेली एल्नाज नोरौजी सध्या आर्थिक समस्येमुळे त्रस्त आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
फ्री प्रेस जरनला दिलेल्या मुलाखतीत तिने तिने आपल्या समस्या सांगितल्या. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
एल्नाज सध्या जर्मनीमध्ये आहे. करोना विषाणूने जर्मनीत भारतापेक्षा अधिक बिकट परिस्थिती निर्माण केली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
या प्रतिकूल परिस्थीत एल्नाजकडे उत्पन्नाचे साधन उरलेले नाही. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
तिने गेल्या काही काळात मॉडलिंगची कामं केली होती. परंतु ते पैसेही तिला अद्याप मिळालेले नाहीत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
दरम्यान तिच्या जवळचे पैसे हळूहळू संपत चालले आहेत. परिणामी एल्नाजकडे घरात काम करणाऱ्या मोलकरणीला, ड्रायव्हरला, तिच्या पीआर एजंसीला देण्यासाठी सुद्धा पैसे उरलेले नाहीत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
लवकरात लवकर करोनाचा प्रभाव संपुष्टात येईल या आशेवर ती आता जगत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
एल्नाज नोरौजी एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
'निरहुआ चलल लंडन' आणि 'मान जाओ ना' या दोन चित्रपटांमध्ये काम केले आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
'सेक्रेड गेम्स' या वेब सीरिजमुळे ती प्रकाशझोतात आली होती. तिने या सीरिजमध्ये झोया मिर्झा ही व्यक्तिरेखा साकारली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अभिनेत्री एल्नाज नोरौजी (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अभिनेत्री एल्नाज नोरौजी (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अभिनेत्री एल्नाज नोरौजी (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अभिनेत्री एल्नाज नोरौजी (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल