-
अभिनेते राकेश रोशन आणि हृतिक रोशननंतर आता त्यांच्या कुटुंबामधील आणखी एक सदस्य बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाला आहे. या सदस्याचे नाव आहे पश्मिना रोशन. पश्मिना हृतिकची चुलत बहिण आहे. ती लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचे म्हटले जाते.
-
पश्मिना हृतिकचे काका आणि संगीतकार राजेश रोशन यांची मुलगी आहे.
-
सहा वर्षांची असताना पश्मिना क्लासिक डांसचे धडे घेतले होते.
-
आता ती एक चांगली डान्सर आहे.
-
तिने मुंबईमधील लोकप्रिय बॅरी जॉन या अॅक्टिंग स्कूलमध्ये अभिनयाचे शिक्षण घेतले आहे.
-
बॅरी जॉनने बॉलिवूड मधील अनेक कलाकांना अभिनयाचे धडे दिले आहेत.
-
पश्मिनाने २०१८मध्ये 'The Importance Of Being Earnest' य़ा नाटकात काम केले होते.
-
या नाटकाने तिला लोकप्रियता मिळवून दिली.
-
अनेक कलाकारांनी तिच्या अभिनयाचे कौतुक केले होते.
-
तसेच पश्मिनाने नादिरा बब्बर यांच्याकडूनही अभिनयाचे धडे घेतले आहेत. नादिरा या राज बब्बर यांच्या पत्नी आहेत.
-
हृतिक आणि पश्मिनाचे चांगले बाँडींग आहे.
-
हृतिक बऱ्याच वेळा पश्मिनासोबतचे फोटो शेअर करतो.
-
पश्मिना ही अतिशय सुंदर आहे.
-
ती ग्लॅमरस अंदाजामध्ये फोटो शेअर करत असते.

‘एमपीएससी’च्या इतिहासात पहिल्यांदाच २७९५ जागांसाठी जाहिरात, ‘या’ पदवीधरांना अर्जाची संधी…