-
सध्या बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माची 'पाताल लोक' ही वेब सीरिज चर्चेत आहे. या सीरिजमधील सगळीच पात्र प्रेक्षकांच्या पसंतीला उतरत आहेत.
-
पण विशाल त्यागी उर्फ हतोडा त्यागी ही भूमिका साकारणारा अभिषेक बॅनर्जी सध्या चर्चेत आहे. तुम्ही त्याच्या पत्नीचे फोटो पाहिलेत का? चला पाहूया…
-
अभिषेकच्या पत्नीचे नाव टीना नोरोन्हा आहे.
-
टीना ही एक मॉडेल, आर्किटेक्ट, इंटिरिअर डिझायनर आणि फिटनेस ट्रेनर आहे.
-
अभिषेकने २०१४ मध्ये टीनाशी लग्न केले.
-
टीना ही दिसायला अतिशय सुंदर आहे.
-
अभिषेक अनेक वेळा टीनासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो.
-
अभिषेकने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे
-
मिर्झापूर या वेब सीरिजमध्ये काम केले आहे.
-
तसेच ड्रीमगर्ल, स्त्री आणि बाला या चित्रपटांमध्ये भूमिका साकारली आहे.
-
पण त्याच्या प्रत्येक भूमिकेला चाहत्यांचे भरभरुन प्रेम मिळाले आहे.

“आई गं, या काकू काय नाचल्या राव..”, भोजपुरी गाण्यावर काकूंचा देसी डान्स; VIDEO पाहून नेटकरी झाले शॉक