-
एखाद्या सुंदर फुलपाखराप्रमाणे आपल्या सौंदर्यांने आणि अभिनयाने सर्वांना भूरळ घालणारी अभिनेत्री म्हणजे ऋता दुर्गुळे. ( फोटो सौजन्य – ऋता दुर्गुळे इन्स्टाग्राम)
-
ऋताने ‘दुर्वा’ मालिकेत काम करत अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर तिने ‘फुलपाखरु’ या मालिकेतून लाखो तरुणांच्या मनावर जादू केली.
-
ऋताने ‘दादा एक गूड न्यूज’ या नाटकामध्ये देखील काम केले. आता लवकरच तिचा ‘अनन्या’ हा चित्रपट तुमच्या भेटीला येणार आहे.
-
ऋता दुर्गुळ सोशल मीडियावर सक्रीय असते. त्या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते.
-
अभिनय क्षेत्रात व्यस्त असूनही ऋताने वेळात वेळ काढून तिच्या चाहत्यांसाठी इन्स्टाग्रामवर #GetToKnowHruta या हॅशटॅगसह कॅम्पेन सुरु केली होती. ज्यामध्ये तिने चाहत्यांना तिचे आवडते कलाकार, पदार्थ, चित्रपट, गाणी, छंद ओळखायला सांगितले होते.
-
दिल धडकने दो, पिकू आणि पॅडमॅन आवडते हे ऋता दुर्गुळेचे आवडे चित्रपट आहेत.
-
पहला नशा, टिक टिक, तुम साथ हो ही ऋता दुर्गुळेची आवडती गाणी आहेत.
-
वाचन, नृत्य, ड्रायव्हिंग हे ऋताचे आवडते छंद आहेत.
-
रणवीर सिंग, रणबीर कपूर, हृतिक रोशन हे तिचे आवडते अभिनेते आहेत.
-
दीपिका पदुकोण, आलिया भट्ट, काजोल या ऋताच्या आवडत्या अभिनेत्री आहेत.

VIDEO: “जेव्हा नवरीला मनासारखा नवरा भेटतो” लग्नात नवरीचा भन्नाट डान्स; नवरदेव लाजून लाल तर सासूबाईंची रिअॅक्शनही बघाच