-
छोट्या पडद्यावरील अनेक अभिनेत्री अशा आहेत ज्या वयाच्या ४० नंतरही सिंगल आहे. आज आपण त्या अभिनेत्रींविषयी जाणून घेणार आहोत..
-
'इस देश ना आना लाडो' या मालिकेत दादीची भूमिका साकारणी अभिनेत्री मेघना मलिक ही ४८ वर्षांची आहे. तिने २०००मध्ये लग्न केले होते. पण तिचा संसार फार काळ टिकला नाही. आज ती पती पासून वेगळी राहते.
-
कहानी घर घर की, बडे अच्छे लगते है अशा अतिशय लोकप्रिय मालिकेत काम करणारी अभिनेत्री म्हणजे साक्षी तंवर. ती ४७ वर्षांची असून सिंगल आहे. २०१८मध्ये तिने एका मुलीला दत्तंक घेतले आहे.
-
भाबीजी घर पर है मालिकेत अंगूरी भाबीची भूमिका साकारणारी शिल्पा शिंदे अतिशय लोकप्रिय आहे. ती ४२ वर्षांची आहे. ती २००९मध्ये अभिनेता रोमित राजसोबत विवाह बंधनात अडकणार होती. पण काही कारणास्तव त्यांच्यातील नाते तुटले. शिल्पा आता सिंगल आहे.
-
जया भट्टाचार्य ४२ वर्षांच्या आहेत. त्यांनी आजवर अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. पण त्यांनी अद्याप लग्न केलेले नाही.
-
तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेत अंजली मेहताची भूमिका साकारणारी नेहा मेहता देखील सिंगल आहे. ती जवळपास ४२ वर्षांची आहे.

‘एमपीएससी’च्या इतिहासात पहिल्यांदाच २७९५ जागांसाठी जाहिरात, ‘या’ पदवीधरांना अर्जाची संधी…