-
करोना विषाणूचं संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
संपूर्ण जगात पसरलेल्या या प्राणघात विषाणूमुळे आतापर्यंत हजारो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अनेक मोठमोठे सेलिब्रिटी देखील या करोनाच्या विळख्यात अडकले आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
टीव्ही अभिनेत्री देबिना बोनर्जी आणि तिचा पती अभिनेता गुरमीत चौधरी याला देखील करोनाची लागण झाली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
३० सप्टेंबर रोजी त्यांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने घरातच त्यांच्यावर उपचार सुरु होता. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
१४ दिवसांच्या उपचारानंतर अखेर त्यांनी करोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
देबिना आणि तिच्या कुटुंबीयांची करोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करुन ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांना दिली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
"योग्य उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे आम्ही आभारी आहोत. मुंबई महापालिकेचे देखील आभार तुम्ही आम्हाला खूप मदत केली. ज्या प्रमाणे रामायणात १४ वर्षांचा वणवास होता तसाच काहीसा १४ दिवसांचा वणवास करोनामुळे होतो." अशा आशयाची पोस्ट देबिना हिने केली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
जागातील इतर देशांच्या तुलनेत करोनाच्या संसर्गात भारत वेगाने पुढे जात असल्याने निर्माण झालेली चिंतेच्या पार्श्वभूमीवर गेल्या तीन दिवसांत ९०,००० रुग्ण बरे झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
या सलग तीन दिवसांच्या आकडेवारीमुळं भारताचा रुग्ण बरे होण्याचा दर हा ८० टक्क्यांच्या पुढे गेला आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
मंत्रालयानं म्हटलं, भारतानं एक महत्वाचा टप्पा ओलांडला असून देशाचा राष्ट्रीय करोना रिकव्हरी रेट हा ८० टक्क्यांच्यापुढे गेला आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
देशात मोठ्या प्रमाणावर रुग्ण बरे होत आहेत. गेल्या तीन दिवसांत भारतात ९०,००० पेक्षा जास्त करोनाचे रुग्ण बरे झाले आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
१२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील रिकव्हरी रेट हा सरासरीपेक्षा अधिक आहे. तर उर्वरित १० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील रिकव्हरी रेट ७९ टक्के आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

“आई गं, या काकू काय नाचल्या राव..”, भोजपुरी गाण्यावर काकूंचा देसी डान्स; VIDEO पाहून नेटकरी झाले शॉक