-
IPL 2020 चे सामने युएईमध्ये सुरू आहेत. या सामन्यांसाठी फारच मर्यादित प्रेक्षकांची हजेरी असते. काही दिवसांपूर्वी विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा सामन्यासाठी थेट स्टेडियममध्ये हजर झाली होती.
-
अनुष्का सामन्याचा मनसोक्त आनंद घेत विराट आणि संघाचं कौतुकही केलं होतं. तिने स्टेडियममधून विराटला दिलेली फ्लाइंग किस साऱ्यांच्याच चर्चेचा विषय ठरला होता.
-
त्यानंतर शनिवारच्या सामन्यात फिरकीपटू युजवेंद्र चहलची होणारी पत्नी धनश्री वर्मा हिने थेट स्टेडियममध्ये उपस्थिती लावली.
-
युजवेंद्र चहलने दोन चेंडूत दोन गडी बाद केल्यानंतर चहलची होणारी पत्नी धनश्री ही उभी राहून टाळ्या वाजवताना दिसली. तिचा हा फोटो चांगलाच व्हायरल झाला.
-
-
-
-
-
-

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ