-
छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील प्रत्येक कालाकार हा चर्चेत असतो. तसेच मालिकेतील प्रत्येक पात्राची स्वत:ची अशी वेगळी ओळख आहे. मालिकेतील माधवी भिडे उर्फ माधवी भाभीची भूमिका साकारणारी सोनालिका जोशी ही देखील चर्चेत असते. चला पाहूया सोनालिकाचे घर..
-
सोनालिकाचे मुंबईमध्ये घर आहे.
-
घराचा प्रत्येक कोपरा साजवण्यासाठी सोनालिकाने विशेष मेहनत घेतली आहे.
-
सोनालिका कुटुंबीयांसोबत राहते.
-
तिच्या पतीचे नाव समीर जोशी आहे आणि मुलीचे नाव आर्या जोशी.
-
तिने हॉलमध्ये जांभळ्या रंगाचे सोफे ठेवले आहेत.
-
तर किचनमध्ये तिने पांढऱ्या रंगाचे फर्निचर केले आहे.
-
काही दिवसांपूर्वी तिने नवी कार खरेदी केली आहे.
-
ती २००९ पासून तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेत काम करत आहे.
-
ती मालिकेच्या एका भागासाठी जवळपास सात हजार रुपये मानधन घेत असल्याचे म्हटले जाते.

Holi 2025 Wishes : होळीच्या दिवशी ‘हे’ मेसेजेस पाठवून द्या खास शुभेच्छा; मित्र-मैत्रिणींपासून ते नातेवाईकांपर्यंत सगळेच होतील खुश