-
टीव्ही अभिनेत्री निया शर्मा ही सोशल मीडियावर खूपच सक्रिय आहे. तिने शेअर केलेल्या फोटोंमुळे ती अनेकदा ट्रोलही झाली आहे.
-
नियाने तिचे काही हॉट आणि बोल्ड फोटो पुन्हा एकदा इंस्टाग्रावर पोस्ट केले आहेत (सर्व फोटो सौजन्य-निया शर्मा-इंस्टाग्राम अकाऊंट)
-
काही दिवसांपूर्वीच ती तिच्या बर्थ डे केकमुळे चर्चेत आली होती
-
नियाच्या बर्थ डे केकला ट्रोलर्सनी डर्टी केकची उपमा दिली होती
-
आता नियाने तिचे बोल्ड आणि हॉट फोटो पोस्ट केले आहेत
-
आता माझ्या बोल्ड फोटोंवरुन ड्रामा सुरु करु नका असं तिने आधीच बजावलं आहे
-
नियाच्या या नव्या फोटोजना चांगला प्रतिसाद मिळतो आहे
-
निया शर्मा सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह आहे
-
निया फोटोसोबत देणाऱ्या कॅप्शन्समुळेही चर्चेत असते
-
नियाचा आणखी एक खास अंदाज

Holi 2025 Wishes : होळीच्या दिवशी ‘हे’ मॅसेजेस पाठवून द्या खास शुभेच्छा; मित्र-मैत्रिणींपासून ते नातेवाईकांपर्यंत सगळेच होतील खुश