-
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीने इन्स्टाग्रामवर आपलं एक लेटेस्ट फोटोशूट शेअर केलं आहे.
-
प्राजक्ताच्या ड्रेसिंग स्टाईलची सध्या सोशल मीडियावर खूपच चर्चा असते. (फोटो सौजन्य – प्राजक्ता माळी इन्स्टाग्राम अकाऊंट)
-
तेरे बिन नही लगता दिल मेरा…अशी कॅप्शन देत प्राजक्ताने आपलं हे खास फोटोशूट इन्स्टाग्रामवर पोस्ट केलंय.
-
तिच्या या फोटोंनाही चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे.
-
याव्यतिरीक्त लाल रंगाचा लेहंगा त्यावर पांढरी ओढणी आणि मोकळे सोडलेले केस…प्राजक्ताच्या या अदांनी सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची मनं जिंकली आहेत.
-
लाल छडी अशी कॅप्शन प्राजक्ताने आपल्या या फोटोंना दिली आहे.
-
प्राजक्ता सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात निवेदन करते आहे.
-
काय मग तुम्हाला कसा वाटला प्राजक्ताचा हा अंदाज??
२२ वर्षीय विद्यार्थिनीने १८ कोटींमध्ये अभिनेत्याला विकलं कौमार्य; कारण सांगत म्हणाली, “अनेक मुली…”