-
बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
-
ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती कायम चर्चेत असते.
-
मात्र यावेळी ती तिने परिधान केलेल्या एका अनोख्या ड्रेसमुळे चर्चेत आहे.
-
या ड्रेसची किंमत तब्बल ३७ कोटी रुपये इतकी आहे.
-
प्रसिद्ध फॅशन डिझायनर फर्न अमेटो याच्या आगामी शॉर्ट फिल्ममध्ये उर्वशी रौतेला झळकणार आहे.
-
या फिल्ममध्ये ती इजिप्तची राणी 'क्लियोपेट्रा' हिची भूमिका साकारणार आहे.
-
या भूमिकेला शोभण्यासाठी अमेटोने एका खास ड्रेसची निर्मिती केली आहे.
-
सोनं आणि प्लॅटिनमचा वापर करुन तयार करण्यात आलेल्या या ड्रेसची किंमत तब्बल ३७ कोटी रुपये इतकी आहे.
-
या लक्षवेधी ड्रेसचे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.
-
या ड्रेसची निर्मिती कशी केली? याचा एका व्हिडीओ उर्वशीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे.

Holi 2025 Wishes : होळीच्या दिवशी ‘हे’ मेसेजेस पाठवून द्या खास शुभेच्छा; मित्र-मैत्रिणींपासून ते नातेवाईकांपर्यंत सगळेच होतील खुश