-
आजवर सिनेसृष्टीतील अनेक अभिनेत्री आपल्या न्यूड फोटोंमुळे चर्चेत आल्याचं आपण पाहिलं आहे. परंतु लक्षवेधी बाब म्हणजे केवळ अभिनेत्रीच नव्हे तर काही वेळा अभिनेता देखील न्यूड फोटोशूट करुन चाहत्यांना चकित करतात. या फोटो गॅलरीत आपण काही न्यूड फोटोंमुळे चर्चेत आलेले काही अभिनेता पाहणार आहोत.
-
अभिनेता मिलिंद सोमण याने आपल्या ५५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा फोटो शेअर केला होता.
-
आमिर खानने पीके चित्रपटासाठी असं फोटोशूट केलं होतं. या फोटोमुळे चित्रपटावर बंदी घालण्याची देखील मागणी केली गेली होती.
-
जॉन अब्राहमने न्यूयॉर्क या चित्रपटात हा न्यूड सीन दिला होता.
-
राजकुमार रावने राघिनी एमएमएस या चित्रपटात हा न्यूड सीन दिला होता.
-
रणबीर कपूरने संजू या चित्रपटात हा न्यूड सीन दिला होता.

४८ तासांमध्ये ५ राशींचा सुरू होईल सुवर्णकाळ! गजकेसरी राजयोगाचा मिळेल भरपूर लाभ अन् यश, लक्ष्मी ठोठावेल दार