-
मराठी चित्रपटसृष्टीतली आघाडीची अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते.
-
डान्सिंग क्विन या रिअॅलिटी शो मध्ये परिक्षकाच्या भूमिकेत असलेल्या सोनालीने आपले काही खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. (छायाचित्र सौजन्य – सोनाली कुलकर्णी सोशल मीडिया अकाऊंट)
-
बिंब-प्रतिबिंबाचा सुरेळ मेळ साधलेले सोनालीच्या या फोटोंना सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे.
-
या अनोख्या रुपात सोनालीचं सौंदर्य अधिकच खुलून आलंय.
-
काय मग, तुम्हाला कसे वाटले सोनालीचे हे फोटो??
होळीच्या दोन दिवसानंतर ‘या’ तीन राशींना मिळणार जबरदस्त धन लाभ, चंद्र-शुक्राच्या कृपेने मिळेल अपार श्रीमंती