-
बॉलिवूडमधील सध्याची अतिशय हॉट अभिनेत्री म्हणून दिशा पटाणी ओळखली जाते.
-
दिशा मुंबईमधील वांद्रे येथे राहते.
-
ती फ्लॅटमध्ये राहते.
-
-
तिने घराची सजावट करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे.
-
दिशाने घरामध्ये पांढऱ्या रंगाचे फर्निचर केले आहे.
-
ती घरातील फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.
-
दिशाने घराच्या बाल्कनीमध्ये झाडे लावली आहेत.
-
तेथे एक झोपाळा देखील आहे.
-
दिशाने बेडरुमध्ये देखील पांढऱ्या रंगाचे फर्निचर केले आहे.
-
तिने बेडवर झाडांच्या पनांचे पोस्टर लावले आहे.
-
दिशाकडे एक मांजर आणि कुत्रा आहे.
-
ती त्यांच्या सोबतचे फोटो शेअर करत असते.
-
दिशाला तिच्या पेट्स सोबत वेळ घालवायला आवडतो.
-
दिशाच्या घराच्या खिडकीमधून समुद्र किनारा देखील दिसतो.
-
ती सतत सोशल मीडियावर तिचे फोटो शेअर करत असते.
-
नुकताच दिशाने इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे काही हॉट फोटो शेअर केले होते.
-
या फोटोवरुन ती मालदिवला सुट्ट्यांचा आनंद घेत असल्याचे दिसत आहे.
-
-
दिशाने घरात फोटो आणि पेंटींग लावले आहेत.

“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल