-
तृणमुल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ या नेहमीच चर्चेत असतात. अभिनयाकडून त्या राजकारणाच्या क्षेत्रात आल्या आहेत. पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या त्या विश्वासू सहकारी आहेत. (सर्व फोटो सौजन्य – नुसरत जहाँ इन्स्टाग्राम)
-
आपल्या व्यक्तीगत आयुष्यामुळे सुद्धा त्या नेहमीच चर्चेत असतात. बंगाली सिनेमातील सुपरस्टार नुसरत जहाँ लग्जरी लाइफ स्टाईलने जगतात. नुसरत जहाँ यांचे आलिशान घर आतून कसे दिसते ते पाहूया.
-
नुसतर जहाँ यांनी बिझनेसमॅन निखिल जैन बरोबर विवाह केला. निखिल सुद्धा कोलकात्यातच राहतो.
-
नुसरत जहाँ यांचे कोलकात्यातील घर खुपच सुंदर आणि आलिशान आहे.
-
नुसरत जहाँ अनेकदा आपल्या घरातील बालकनीमधील फोटो पोस्ट करतात.
-
खासदार बनल्यानंतरही नुसरत जहाँ घराच्या जबाबदाऱ्या पार पडतात. घरातील किचनमध्ये त्या स्वत: जेवण बनवतात.
-
नुसरत जहाँ आपल्या घरामध्ये फोटोशूटसही करतात. त्यातलाच हा एक फोटो.
-
२०१९ साली खासदार बनल्यानंतर नुसरत जहाँ यांनी निखिल जैन बरोबर विवाह केला.
-
नुसरत जहाँ यांनी पश्चिम बंगालच्या बशीरहाट लोकसभा मतदारसंघातून खासदारकीची निवडणूक जिंकली.
-
नुसरत जहाँ खासदार बनल्यानंतरही चित्रपटात सक्रीय आहेत.
Pune Bus Rape Case : पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपी गाडेचा भाऊदेखील पोलिसांच्या ताब्यात; वकीलाने सांगितलं कारण