-
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी नुकतेच आपल्या ब्लॉगवर शूटचे फोटो शेअर केले आहेत. (All Photos: Amitabh Bachchan's blog)
-
या फोटोंमध्ये अमिताभ बच्चन हे विविध वेशभुषांमध्ये दिसत आहेत.
-
अमिताभ बच्चन या फोटोंना दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हणातात की, कुटुंब एकत्र काम करते आणि तिथं भावना आहे.
-
यातील अमिताभ बच्चन यांचा एक फोटो हा ब्लॅक अॅण्ड व्हाइट आहे, ''जे वेदनेने व नुकसानाने त्रस्त आहेत, त्यांचा विचारात.'' असं या फोटोला कॅप्शन दिलं आहे.
-
या फोटोत जया बच्चन या श्वेता यांना काहीतरी सांगत असल्याचे दिसत आहे
-
या फोटोंमध्ये बिग बी, त्यांच्या पत्नी जया बच्चन आणि मुलगी श्वेता बच्चन दिसत आहेत.
-
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ऑनलाईन ब्लॉग्स, ट्विट, फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ते कायम चर्चेत असतात.
-
जया बच्चन एका फोटोत करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मास्क परिधान करून बसलेल्या दिसत आहेत.
-
या कुटूंबाने एक व्यावसायिक फोटो शूट केल्याचे दिसत आहे.
-
सध्या अमिताभ बच्चन हे कौन बनेग करोडपती १२चे सूत्रसंचालन करत आहेत.

“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल