-
८०-९० चा काळ गाजवणारा अभिनेता म्हणजे सनी देओल. संवादफेक कौशल्यामुळे लोकप्रिय झालेल्या या अभिनेत्याचा आता कलाविश्वातील वावर कमी झाला आहे. मात्र, सनी देओल राजकारणात चांगलाच सक्रीय असल्याचं दिसून येतं. कलाविश्वाशी नातं जोडलेल्या सनी देओलविषयी किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्यांविषयी साऱ्यांनाच ठावूक आहे. पण सनी देओलचा आलिशान बंगला आतून कसा असेल? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. चला पाहुयात…
-
सनी देओल मुंबईतील जुहू येथे राहतो.
-
तो राहत असलेल्या बंगल्या जवळच बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांचा 'जलसा' बंगला आहे.
-
सोशल मीडियावर असे खूप सारे फोटोज आहेत ज्यामध्ये सनी देओलच्या बंगल्यामधील भव्य रूप पाहायला मिळतं.
-
सनी देओलचा हा आलिशान बंगला खूपच सुंदर आणि भव्य आहे.
-
तो आई, पत्नी पूजा आणि दोन मुलांसोबत येथे राहतो.
-
सनी देओलने बंगला सजवण्यासाठी विशेष मेहनत घेतली आहे.
-
बंगल्यामध्ये त्याने एक जीम तयार केली आहे.
-
या जीमध्ये व्यायाम करतानाचे फोटो सनी देओल सोशल मीडियावर शेअर करताना दिसतो.
-
सनी देओलने २०१९ मध्ये राजकारणात प्रवेश केला.
-
सनी देओल पंजाबमधील गुदासपूरमधून लोकसभेची निवडणूक जिंकला होता.
-
सनी देओल यांचा मुलगा करन घरामध्ये पाळीव कुत्र्यांसोबत खेळतानाचा फोटो. ( All Photos : Social Media )

Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल