-
२०२० या वर्षात दमदार कामगिरी करणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्रींची यादी नुकताच IMDBने जाहीर केली आहे. या यादीमध्ये चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रींचा समावेश आहे. चला तर जाणून घेऊया या यादीमध्ये कोणत्या मराठमोळ्या अभिनेत्रींचा समावेश आहे…
-
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी. ( फोटो सौजन्य : सोनाली कुलकर्णी / इन्स्टाग्राम )
-
अभिनेत्री शिवानी सुर्वे. ( फोटो सौजन्य : शिवानी सुर्वे / इन्स्टाग्राम )
-
अभिनेत्री तेजश्री प्रधान. ( फोटो सौजन्य : तेजश्री प्रधान / इन्स्टाग्राम )
-
अभिनेत्री सायली संजीव. ( फोटो सौजन्य : सायली संजीव / इन्स्टाग्राम )
-
अभिनेत्री सई ताम्हणकर. ( फोटो सौजन्य : सई ताम्हणकर / इन्स्टाग्राम )
-
अभिनेत्री वैदेही परशुरामी. ( फोटो सौजन्य : वैदेही परशुरामी / इन्स्टाग्राम )
-
अभिनेत्री पूजा सावंत. ( फोटो सौजन्य : पूजा सावंत / इन्स्टाग्राम )
-
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी. ( फोटो सौजन्य : सोनाली कुलकर्णी / इन्स्टाग्राम )
-
अभिनेत्री अमृता खानविलकर. ( फोटो सौजन्य : अमृता खानविलकर / इन्स्टाग्राम )
-
अभिनेत्री ऋता दुर्गुळे. ( फोटो सौजन्य : ऋता दुर्गुळे / इन्स्टाग्राम )

“ती गरोदर आहे आणि…”, बापाने स्वत:च्याच मुलीशी केलं लग्न, धक्कादायक VIDEO होतोय व्हायरल