-
कपिल शर्माची मुलगी अनायराचा पहिला वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. अनायराच्या पहिल्या वाढदिवसाचे फोटो पाहुयात…
-
कपिल शर्माच्या मुलीचा जन्म १० डिसेंबर २०१९ रोजी झाला. कपिल बऱ्याचवेळा त्याच्या मुलीसोबत फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. (Photo: Kapil Sharma/Instagram)
-
मुलीच्या पहिल्या वाढदिवसाच्या निमित्ताने कपिलने तिचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
कपिल शर्मा, त्याची पत्नी गिन्नी आणि मुलगी अनायरा. (Photo: Kapil Sharma/Instagram)
-
बर्थडे केकसोबत अनायराचा एक सुंदर फोटो. (Photo: Kapil Sharma/Instagram)
-
या फोटोमध्ये अनायरा तिच्या आजीसोबत दिसत आहे. (Photo: Kapil Sharma/Instagram)
-
कपिल शर्माच्या मुलीचा पहिल्या वाढदिवसाचा खास केक. (Photo: Rupam Kaur Grewal/Instagram)
-
केक कापतानाचा आनंद अनायराच्या चेहऱ्यावर सहज दिसून येत आहे. (Photo: Kapil Sharma/Instagram)
-
"Anayra turns one" असे टी-शर्ट सर्वांनी परिधान केले होते. (Photo: Bharti Singh/Instagram)
-
कपिल शर्माच्या आईने डान्स करत नातीच्या पहिल्या वाढदिवसाचा आनंद साजरा केला. (Photo: Bharti Singh/Instagram)
Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल