जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींमध्ये गणना केल्या जाणाऱ्या मुकेश अंबानींची मुलं सर्वांत आलिशान जीवन जगतात. मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंतपासून भाचा अनमोलपर्यंत कुटुंबातील सर्वांनाच आलिशान गाड्यांची आवड आहे. पाहुयात त्यांच्याकडे कोणकोणत्या गाड्या आहेत. जवळपास चार कोटींच्या बेंटले बेंटाग्यामध्ये आई नीता अंबानीसोबत आकाश अंबानी जवळपास साडेतीन कोटींच्या रेंज रोव्हरमध्ये अनंत अंबानी अनंत अंबानीकडे पांढऱ्या रंगाची रेंज रोव्हर तर आकाश अंबानीकडे काळ्या रंगाची रेज रोव्हर आहे. अनंत अंबानीकडे Mercedes Benz G63 AMG कारसुद्धा आहे. W221 Mercedes Benz S- Class मध्ये आकाश, अनंत आणि ईशा अंबानी अंबानी कुटुंबाकडे जवळपास अडीच कोटींची हायब्रिड स्पोर्ट्स कार बीएमडब्ल्यू i8 सुद्धा आहे. बुलेट प्रूफ BMW 760 Li मधून फिरताना अनंत आणि आकाश अंबानी. या कारची किंमत जवळपास आठ कोटी रुपये इतकी आहे. मुकेश अंबानींचा भाचा आणि अनिल अंबानी यांचा मोठा मुलगा जय अनमोलकडेही अनेक आलिशान गाड्या आहेत.
Pahalgam Terror Attack : गोळीबार सुरू होताच झाडावर चढून केलं संपूर्ण हल्ल्याचं रेकॉर्डिंग; स्थानिक व्हिडीओग्राफर बनला NIAचा प्रमुख साक्षीदार