-
बॉलिवूड अभिनेता अरबाज खान गेल्या काही काळापासून गर्लफ्रेंड जॉर्जिया अँड्रीयानीसोबत राहात आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
दोघांचे फोटो आणि व्हिडीओज अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अगदी लॉकडाउनच्या काळातही दोघे एकत्र राहात आहेत. या फोटोंमुळे दोघं लग्न कधी करणार? हा प्रश्न वारंवार विचारला जातो. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
हाच प्रश्न नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत जॉर्जियाला विचारण्यात आला. या प्रश्नावर तिने थक्क करणारे उत्तर दिले. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत जॉर्जिया म्हणाली, “लोकांना वाट्टेल तो विचार करु देत आम्हाला फरक पडत नाही. लग्नाचा विचार आम्ही अद्याप केलेला नाही. परंतु जेव्हा लग्न करु तेव्हा सर्वांनाच कळेल.” (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
बॉलिवूड अभिनेता अरबाज खान लवकरच पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकणार अशी चर्चा आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अरबाज आणि मलायका गेल्या १८ वर्षांपासून एकत्र नांदत होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
गेल्यावर्षी अरबाजनं पत्नी मलायकाशी घटस्फोट घेतला. त्यानंतर अरबाज आणि मॉडेल जॉर्जिया अँड्रीयानी एकमेकांना डेट करू लागले. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अनेक कार्यक्रम आणि पार्टीमध्येही अरबाज आणि जॉर्जिया एकत्र दिसले. आता हे दोघं २०२१ मध्ये लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अरबाज आणि जॉर्जियाच्या नात्याला खान कुटुंबानं मान्यता दिली असल्याचं समजत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या विक्रमी खेळीचं हिटमॅनकडून २ शब्दात कौतुक; रोहित शर्मा पोस्ट शेअर करत म्हणाला…