-
मौनी रॉय बॉलिवूड सिनेसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
ती चित्रपटांसोबतच सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती कायम चर्चेत असते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
सध्या मौनी मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
मालदीवच्या समुद्र किनाऱ्यांवर तिने ग्लॅमरस फोटोशूट केलं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
हे हॉट फोटोज तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर देखील शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
२००६ साली 'क्योकी सास भी कभी बहु थी' या सुपरहिट मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
त्यानंतर 'कस्तुरी', 'द सहेलिया', 'एक था राजा एक थी रानी', 'क्रिष्णा चली लंडन' यांसारख्या अनेक मालिकांमध्ये तिने काम केलं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
एकता कपूरच्या 'नागिन' या मालिकेमुळे ती खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल