-
'तुला पाहते रे' मालिकेच्या माध्यमातून अभिनेता सुबोध भावे आणि नवोदित अभिनेत्री गायत्री दातार यांच्यासह आणखी एक चेहरा लोकांच्या घराघरात पोहोचला. त्या अभिनेत्रीचं नाव पूर्णिमा डे.
-
पूर्णिमाने 'तुला पाहते रे'मध्ये इशाच्या सुबोध भावेचा भाऊ असलेल्या जयदीप सरंजामे या पात्राच्या पत्नीची भूमिका साकारली.
-
तिच्या या भूमिकेमुळे तिला मराठी प्रेक्षकांमध्ये एक वेगळी ओळख मिळाली.
-
मालिकेत ती गडगंज श्रीमंत अशा सरंजामे कुटुंबाची घरंदाज सून होती. त्यामुळे ती बहुतांश वेळा राजपोशाखात म्हणजे उंची साड्या, दागिने अशाच स्वरूपात दिसली.
-
या मालिकेनंतर ती एका गाण्याच्या शोमध्ये सहभागी झाली होती. पण सध्या मात्र ती चर्चेत असण्याचं एक वेगळंच कारण आहे.
-
पूर्णिमादेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. सध्या तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील बोल्ड आणि सेक्सी लूक तुफान चर्चेत आहे.
-
फिटनेसची आवड असणाऱ्या पूर्णिमाने थोड्या थोड्या अंतराने काही फोटो शेअर केले आहेत.
-
पूर्णिमाने नुकतंच हे बोल्ड फोटोशूट करून घेतलं आहे असून इन्स्टाग्रामवर या फोटोंना प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसतो आहे.
-
तिचा हा बोल्ड & सेक्सी लूक चांगलाच चर्चिला जात असून तिच्या फोटोंना भरपूर लाईक्सही मिळाले आहेत.
-
स्पोर्ट्सवेअर परिधान करून काढण्यात आलेले हे फोटो व्हायरल झाले आहेत. (सर्व फोटो- पूर्णिमा डे इस्टाग्राम)

गृहमंत्री अमित शहांच्या राजीनाम्यावर चंद्रशेखर बावनकुळेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले ‘पहलगामच्या घटनेचे…’