-
स्प्लिट्सविला हा छोट्या पडद्यावरील अत्यंत वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय रिअॅलीटी शो आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
या शोमुळे प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री अंजुम फकीह सध्या प्रचंड चर्चेत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अंजुम स्प्लिट्सविलाच्या चौथ्या सीझनमध्ये झळकली होती. वजनदार शरीरामुळे या शोमध्ये अनेकदा तिची खिल्ली उडवली जायची. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
त्यावेळी तिची खिल्ली उडवणारे काही मिम्स देखील व्हायरल झाले होते. परंतु अंजुमने आपल्या टीकाकारांना आता चांगलंच प्रत्युत्तर दिलं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
तिने आपल्या फिटनेसवर लक्ष देत तब्बल १३ किलो वजन कमी केलं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
तिने आपल्या नव्या लूकचे फोटोज सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
तिचा हा बदललेला लूक पाहून चाहते मात्र अवाक् झाले आहेत. चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अंजुमने आपल्या आगामी वेब सीरिजसाठी वजन घटविले आहे आणि सध्या ती हेल्दी डाएट करते आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
'माही वे', 'एक था राजा एक थी रानी', 'कुंडली भाग्य', 'नागिन' यांसारख्या अनेक मालिकांमध्ये ती झळकली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
गेल्या काही काळात तिला अनेक मॉडेलिंग व म्युझिक अल्बमचे ऑफर्स येऊ लागले आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

VIDEO: “खंडोबाला नवस केला लाखात एक पोरगा भेटू दे मला” नवरीने केला असा डान्स की नवरदेव झाला लाजून लाल