-
'जय मल्हार'मध्ये बानू आणि त्यानंतर 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत शनाया या भूमिका साकारत घराघरात पोहोचलेली अभिनेत्री इशा केसकर सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे.
-
इशा सोशल मीडियावर बरीच सक्रीय असते. या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी जोडली गेली आहे.
-
सोशल मीडियाच्या माध्यमातून इशा चाहत्यांशी संवाद साधत असते. स्वतःचे काही फोटो आणि व्हिडीओदेखील शेअर करत असते.
-
जय मल्हार या मराठी मालिकेत बानूची भूमिका साकारताना इशा अगदी पारंपरिक आणि गावरान वेशात दिसली.
-
शनायाच्या भूमिकेत शिरल्यानंतर मात्र ती अतिशय मॉडर्न आणि पाश्चात्त्य वेषात दिसून आली.
-
काहे दिया परदेस या मालिकेतील नायक ऋषी सक्सेना याच्यासोबत सध्या रिलेशनशिपमध्ये आहे.
-
पण सध्या मात्र इशा एका बोल्ड फोटोमुळे चर्चेत आली आहे.
-
काही दिवसांपूर्वी इशाने समुद्रकिनाऱ्यावरील फोटो पोस्ट केले होते. त्यात तिचा बोल्ड लूक उठून दिसत होता.
-
पण आज इशाने थेट समुद्रकिनाऱ्यावरील बिकीनी लूकचा फोटो पोस्ट केला आहे.
-
हा फोटो सध्या चाहत्यांमध्ये तुफान चर्चेत आहे. या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडताना दिसत आहे.
-
सर्व फोटो – इशा केसकर इन्स्टाग्राम
![What is the cause of the outbreak of Guillain-Barré syndrome in Pune news](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/GBS_b0429e.jpg?w=300&h=200&crop=1)
GBS Updates : पुण्यातील गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या उद्रेकाचं कारण महिनाभरानंतर अखेर सापडलं!