-
प्रसिद्ध गायिका श्रेया घोषालही लवकरच आपल्या बाळाचं स्वागत करणार आहे.
-
अभिनेत्री लिसा हेडन लवकरच आपल्या तिसऱ्या बाळाला जन्म देणार आहे.
-
तिने आपले बेबी बंपसोबतचे फोटोजही सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
स्प्लिट्सव्हिला, रोडीज अशा शोजमधून प्रसिद्धीस आलेला रणविजय सिंग लवकरच दुसऱ्यांदा बाबा होणार आहे.
-
आदिती मलिक आणि मोहित मलिक हे पुढच्या वर्षीच्या मे महिन्यात आपल्या बाळाचं स्वागत करतील. आदिती आणि मोहित ह्या दोघांनीही अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.
-
आदितीने आपल्या डोहाळेजेवणाचे फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
-
नीती मोहन आणि निहार पांडे हेही लवकरच आईबाबा होणार आहेत. नीतीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ही गुड न्युज शेअर केली आहे.
-
नीती मोहन ही कोरिओग्राफर आणि डान्सर शक्ती मोहनची बहीण आहे.

Thirsty Cheetahs Viral Video : तहानलेल्या चित्त्यांना पाणी पाजणं भोवलं! Video व्हायरल होताच वन विभागाचा चालक निलंबित