-
रिया कपूर आपला 34 वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्त वडील अनिल कपूर, आई सुनिता कपूर, बहीण सोनम कपूर, चुलत बहीण अनुष्का कपूर तसंच बॉयफ्रेंड करन बुलानी यांनी तिला या खास दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. करिना कपूर खान, अनुष्का शर्मा, मलायका अरोर खान यांनीही तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
-
अनिल कपूर यांनी रियाला शुभेच्छा देताना सोनम आणि रियासोबतचा लहानपणीचा फोटो शेअर केला आहे. (सौजन्य- अनिल कपूर इन्स्टाग्राम)
-
रियाची बहीण सोनम कपूरनेही तिच्यासोबतचे काही फोटोज शेअर केले आहेत. (सौजन्य- सोनम कपूर इन्स्टाग्राम)
-
Happy happy birthday to my soulmate/bestfriend/sister @rheakapoor , first birthday I’ve missed because of this ridiculous time," असं कॅप्शनही तिने या फोटोला दिले आहे. (सौजन्य- सोनम कपूर इन्स्टाग्राम)
-
रियाची चुलत बहीण अंशुला कपूर हिनेही तिला शुभेच्छा दिल्या आहेत. (सौजन्य- अंशुला कपूर इन्स्टाग्राम)
-
-
रियाची आई सुनीता कपूर यांनीही रियाचं कौतुक करणारी एक पोस्ट लिहिली आहे. (सौजन्य- सुनीता कपूर इन्स्टाग्राम)
-
यात त्या आपल्याला आपल्या मुलीचा अभिमान असल्याचं लिहितात. (सौजन्य- सुनीता कपूर इन्स्टाग्राम)
-
रियाचा बॉयफ्रेंड करन बुलानी यानेही तिचे काही फोटोज शेअर केले आहेत. (सौजन्य- करन बुलानी इन्स्टाग्राम)
-
या फोटोंना त्याने रोमँटिक असं कॅप्शनही दिलं आहे. (सौजन्य- करन बलुनी इन्स्टाग्राम)
-
मलायका अरोरानेही आपल्या अर्काईव्ह्जमधला एक फोटो शेअर करत रियाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (सौजन्य- मलायका अरोरा इन्स्टाग्राम)
-
अनुष्का शर्मा म्हणते की, "Happy birthday! Wishing you lots of love and light." (सौजन्य- अनुष्का शर्मा इन्स्टाग्राम)
-
करीना कपूर खाननेही रियाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.करीनाने रियाची निर्मिती असलेला वीरे दी वेडिंग हा चित्रपट केला होता. (सौजन्य- करीना कपूर खान इन्स्टाग्राम)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख