-
अभिनेत्री जान्हवी कपूर आज आपला 24वा वाढदिवस साजरा करत आहे. जान्हवी ही दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि निर्माते बोनी कपूर यांची मुलगी आहे. तिने 'धडक' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आज तिचा वाढदिवस, त्यानिमित्ताने पाहूयात जान्हवीच्या लहानपणीच्या काही आठवणी…..
-
जान्हवी आपली आई श्रीदेवी आणि वडील बोनी कपूर यांच्यासोबत (सौजन्यः जान्हवी कपूर इन्स्टाग्राम)
-
जान्हवी आपल्या वडिलांची लाडकी आहे आणि त्यांच्यासोबतचे फोटोज ती बऱ्याचदा शेअर करत असते. (सौजन्यः जान्हवी कपूर इन्स्टाग्राम)
-
जान्हवी आणि तिचे वडील बोनी कपूर
-
जान्हवी आपली लहान बहीण खुशी सोबत (सौजन्यः जान्हवी कपूर इन्स्टाग्राम)
-
आय लव्ह यू, मम्मा असं म्हणत जान्हवीने आपली आई श्रीदेवीसोबतचा हा फोटो शेअर केला होता. (सौजन्यः जान्हवी कपूर इन्स्टाग्राम)
-
जान्हवीचा पहिला चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच श्रीदेवी यांचं निधन झालं.
-
श्रीदेवींच्या मृत्युनंतर जान्हवीने आपला फॅमिली फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. (सौजन्यः जान्हवी कपूर इन्स्टाग्राम)
-
मी दररोज तुला मिस करते असं म्हणत तिने आईसोबतचा फोटो शेअर केला. (सौजन्यः जान्हवी कपूर इन्स्टाग्राम)
-
-
मदर्स डेच्या दिवशी जान्हवीने शेअर केलेला आई श्रीदेवी सोबतचा फोटो (सौजन्यः जान्हवी कपूर इन्स्टाग्राम)
-
गुंजन सक्सेनाः द कारगिल गर्ल या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर जान्हवीने आपल्या वडिलांसोबतचा फोटो शेअर केला होता. (सौजन्यः जान्हवी कपूर इन्स्टाग्राम)
-
ज्या दिवशी मी माझ्या बहिणीला त्रास देत नाही तो दिवस अपूर्ण वाटतो, अश्या कॅप्शनसह जान्हवीने बहीण खुशीसोबतचा फोटो शेअर केला आहे. (सौजन्यः जान्हवी कपूर इन्स्टाग्राम)
-
जान्हवी कपूरला वाढदिवसाच्या शुभेच्छा. ती 25व्या वर्षात पदार्पण करत आहे. (सौजन्यः जान्हवी कपूर इन्स्टाग्राम)
अमरावती ते मुंबई विमान प्रवासाचे वेळापत्रक, तिकीट दर जाहीर; फक्त…