-
झी मराठी वाहिनीवरील 'लागिरं झालं जी' या मालिकेत शीतलची भूमिका साकारणारी अभिनेत्री शिवानी बावकर ही महाराष्ट्रातील घराघरात प्रसिद्ध झाली. (सर्व फोटो सौजन्य – शिवानी बावकर / इन्स्टाग्राम)
-
मालिकेतला शीतलचा अंदाज रसिकांना चांगलाच पसंत पडला होता. या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी शिवानीचे शितली हे पात्र आजही प्रेक्षकांच्या चांगलेच लक्षात आहे.
-
कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या शिवानीने अलिकडेच तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
शिवानी सध्या अलिबागमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे. 'Relaxing. Refreshing. Recharging.' असे कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे.
-
अभिनयाची आवड असणाऱ्या शिवानीला फोटो काढण्याचीही तितकीच आवड आहे. शिवानीच्या या फोटोंवर लाइक्स व कमेंट्सचा पाऊस पडत आहे.
भरलग्नात नवरा-नवरी बेभान! लग्नसोहळ्यात नातेवाईकांसमोर नवरीने केलं असं काही की…, VIDEO पाहून बसेल धक्का