-
अभिनेत्री शेफाली जरीवाला पती पराग त्यागीसोबत सध्या मालदीवमध्ये एन्जॉय करतेय. मालदीवमधील हॉट आणि बोल्ट फोटो शेअर करून ती अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.
-
शेफालीने शेअर केलेल्या फोटोतील तिचा लूक घायाळ करणारा आहे.
-
2002 मध्ये आलेल्या 'काटा लगा' गाण्यातून शेफालीला लोकप्रियता मिळाली होती. मात्र त्यानंतर अभिनय क्षेत्रात ती चमकली नाही.
-
बीग बॉस 13 च्या पर्वात शेफाली स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.
-
शेफाली आणि परागने त्यांचे मालदीव ट्रीपचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
पराग आणि शेफालीचे बाथटबमधील फोटो तर सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. या फोटोंवरुन काहिंनी त्यांना ट्रोल केलंय. "बायकोला असं एक्सपोज करू नये" असं एका नेटकऱ्याने म्हंटलं आहे.
-
बिकनीमधील शेफालीचे फोटो अनेकांना घायाळ करत आहेत.
-
"समुद्र मला बोलावतोय आणि मला जायलाच हवं." असं कॅप्शन देत तिने काळ्या बिकनीतील फोटो शेअर केला आहे.
-
2014 मध्ये शेफालीने पराय त्यागीसोबत लग्न केलं. शेफालीचं हे दुसरं लग्न आहे.
-
पराग त्यागीने अनेक हिंदी मालिकांमधून विविध भूमिका साकारल्या आहेत. शेफाली परागसोबत अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करते.(photo- instagram@shefalijariwala)

Thirsty Cheetahs Viral Video : तहानलेल्या चित्त्यांना पाणी पाजणं भोवलं! Video व्हायरल होताच वन विभागाचा चालक निलंबित