-
गेल्या काही दिवसांमध्ये अनेक अभिनेत्रींनी मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यानंतर आता अभिनेत्री दिया मिर्झाने मालजीवमधील तिचे सुंदर फोटो शेअर केले आहेत.
-
काही दिवसांपूर्वीच दियाने बिझनेसमन वैभव रेखीसोबत लग्नगाठ बांधली. लग्नाला जवळपास महिना झाल्यानंतर दिया पती वैभव रेखीसोबत मालदीवला हनीमूनसाठी गेली आहे.
-
व्यस्त वेळापत्रकामुळे दोघांना लग्नानंतर फिरायला जाणं शक्य नव्हतं. त्यामुळे महिनाभरानंतर वेळ मिळताच दोघांनी मालदीव गाठलं आहे.
-
दियाने मालदीवच्या समुद्र किनाऱ्यावऱ्यावरचे काही निवांत क्षण तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंवर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये दिया खुपच सुंदर दिसतेय. १५ फेब्रुवारी २०२१ रोजी अभिनेत्री दिया मिर्झाने दुसऱ्यांदा लग्न केलं. काही मोजक्याच लोकांच्या उपस्थित तिने वैभव रेखीशी लग्नगाठ बांधली.(photo-instagram@diamirzaofficial)

Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या विक्रमी खेळीचं हिटमॅनकडून २ शब्दात कौतुक; रोहित शर्मा पोस्ट शेअर करत म्हणाला…