-
अभिनेत्री दिशा पटानी तिच्या बोल्ड लूक आणि फिटनेसमुळे कायम चर्चत असते.
-
दिशाने नुकतेच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. या फोटोंवर चाहते घायाळ होत आहेत.
-
दिशाने शॉर्ट डेनिम स्कर्ट आणि बॅकलेस टॉपमधील काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोला दिशाने 'मूड' असं कॅप्शन दिलं आहे.
-
दिशाच्या फोटोवर चाहत्यांसोबतच अनेक सेलिब्रिटींनी कमेंट केल्या आहेत.
-
एली अवरामने दिशाच्या फोटोवर 'लव्ह दिस मूड' अशी कमेंट केली आहे.
-
तर अभिनेता टायगर श्रॉफने देखील दिशाच्या फोटोवर फायर आणि हार्टचे इमोजी कमेंटमध्ये दिले आहेत.
-
‘मलंग’ सिनेमानंतर दिशा मोठ्या ब्रेकनंतर सलमान खानच्या ‘राधे-युवर मोस्ट वॉन्टेड भाई’ या सिनेमात लवकरच झळकरणार आहे.
-
त्याचसोबत ‘एक व्हिलन-2’ या सिनेमात अर्जुन कपूर आणि जॉनसोबत ती मुख्य भूमिका साकारणार आहे.
-
दिशा पटानी कायमच सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो शेअर करत असते. या फोटोंमधील दिशाचा जबरदस्त अंदाज कायमच चाहत्यांचं लक्ष वेधत असतो. (all photos-instagram@dishapatani)

“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल