-
तेलुगू सुपरस्टार अल्लू अर्जुन हा कायमच चर्चेत असतो. आज ८ एप्रिल रोजी त्याचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने चला पाहूया अल्लू अर्जुनचे आलिशान घर….
-
अल्लू अर्जुन हा 'स्टायलिस्ट स्टार' म्हणून ओळखला जातो.
-
त्याचा हैद्राबाद येथे आलिशान बंगला आहे.
-
अल्लू अर्जुन आणि त्याची पत्नी स्नेहा रेड्डी सतत सोशल मीडियावर घरात मुलांसोबत वेळ घालवतानाचे फोटो शेअर करताना दिसतात.
-
अल्लू अर्जुनने लिव्हिंग रुपममध्ये पांढऱ्या रंगाचे फर्निचर केले आहे.
-
तेथे त्याने क्रिम कलरचे सोफे ठेवले आहेत.
-
अल्लू अर्जुनच्या घरात आणखी एका लिव्हिंग रुम आहे.
-
तो केवळ कुटुंबातील व्यक्तींसाठी तयार करण्यात आला आहे.
-
तेथे त्याने राखाडी रंगाचे सोफे ठेवले आहेत.
-
अल्लू अर्जुनच्या घरातील स्वयंपाक घर देखील स्टायलिस्ट आहे.
-
त्याने संपूर्ण स्वयंपाक घरात पांढऱ्या रंगाचे फर्निचर केले आहे.
-
डायनिंग भागामध्ये देखील अल्लू अर्जुनने पांढऱ्या रंगाचे फर्निचर केले आहे.
-
घरात अल्लू अर्जुनचा मुलगा आयानची खोली आहे.
-
या खोलीच्या दरवाज्यावर आयानचे नाव लिहिण्यात आले आहे.
-
हे स्विमिंगपूल आहे.
-
अल्लू अर्जुनची मुले बऱ्याच वेळा इथे वेळ घालवताना दिसतात.
-
अल्लू अर्जुन देखील मुलांसोबत स्विमिंगपूलमध्ये दिसत आहे.
-
हा अल्लू अर्जुनच्या घरातील टीव्ही रुम आहे.
-
अल्लू अर्जुनने घराच्या भोवती अनेक झाडे लावली आहेत.
-
त्याची मुले झाडांना पाणी घालताना दिसतात.
-
अल्लू अर्जुनने सोशल मीडियावर शेअर केलेला हा फोटो चर्चेत होता.
-
अल्लू अर्जुनने घराचा प्रत्येक कोपरा सजवण्यासाठी विशेष मेहनत घेतली आहे.
-
त्याने घरात वेगवेगळ्या शोभेच्या वस्तू वापरल्या आहेत.
-
हा अल्लू अर्जुनचा घराचा बगिचा आहे.
-
येथे बऱ्याच वेळा ते सण साजरे करताना दिसतात.
-
घराच्या एन्ट्रान्सला अल्लू अर्जुनने झाडे लावली असून पांढऱ्या रंगाचे फर्निचर केले आहे.
-
येथे अल्लू अर्जुनने वाचण्यासाठी काही पुस्तके ठेवली आहेत.
-
अल्लू अर्जुन मुलांसोबत प्रत्येक सण साजरा करताना दिसतो.
-
घराबाहेरील अल्लू अर्जुनचा संपूर्ण कुटुंबीयांसोबतचा फोटो.
-
अल्लू अर्जुनच्या घराच्या बेसमेंटमध्ये अनेक गाड्या आहेत.
-
त्याची मुले येथे खेळताना दिसातात.
होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती