-
अभिनेत्री जान्हवी कपूरचा रुही सिनेमा काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला आहे. त्यानंतर जान्हवी सुट्टी एन्जॉय करताना दिसतेय.
-
काही दिवसांपूर्वीच जान्हवीने तिचे अमेरिकेतील फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.
-
. त्यानंतर आता जान्हवी मालदीवमध्ये तिच्या मित्र मैत्रिणींसोबत धमाल करतेय.
-
मालदीवमधील काही हॉट फोटो जान्हवीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये जान्हवीचा बोल्ड अंदाज दिसून येतोय.
-
जान्हवीने मालदीवमध्ये मनसोक्त पोटपूजा करत वेगवेळ्या पदार्थांचा आनंद घेतल्याचं दिसून येतंय.
-
या फोटोंमध्ये जान्हवी समुद्रकिनारी निवांत वेळ घालवताना दिसतं आहे.
-
समुद्रकिनारी सूर्यास्ताचे क्षण तिने अनुभवले.
-
काही दिवसांपूर्वीत तिने कॅलिफोर्नियात खुशी कपूरसोबत धमाल करतानाचे फोटो शेअर केले होते.
-
जान्हवी सोशल मीडियावरून फोटो शेअर करत कायम चाहत्यांच्या संपर्कात राहते. (all photos-instagram@janhvikapoor)
Mahashivratri 2025 Wishes : “हर हर महादेव!”, प्रियजनांना पाठवा महाशिवरात्रीच्या खास मराठमोळ्या अन् हटके शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक सुंदर संदेश