-
अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन यांचा आज वाढदिवस. आज त्यांनी वयाची ७३ वर्षे पूर्ण केली. बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या त्या पत्नी. त्यानिमित्त पाहूया त्याचे काही जुने आणि खास फोटो!
-
जया बच्चन यांचा तरुणपणीचा एक सुंदर फोटो (सौजन्यः अभिषेक बच्चन इन्स्टाग्राम)
-
अमिताभ कायम आपल्या आठवणींना उजाळा देत जुने फोटो शेअर करत असतात. जया आणि अमिताभ यांच्या लग्नातले हे काही फोटो अमिताभ यांनी शेअर केले आहेत. (सौजन्यः अमिताभ बच्चन इन्स्टाग्राम)
-
अमिताभ बच्चन आणि जया बच्चन(सौजन्यः अभिषेक बच्चन इन्स्टाग्राम)
-
अमिताभ आणि जया यांच्यासोबत लहानपणीचे श्वेता आणि अभिषेक (सौजन्यः अभिषेक बच्चन इन्स्टाग्राम)
-
अमिताभ यांनी शेअर केलेला जया आणि मुलगी श्वेता यांच्यासोबतचा हा एक खास फोटो (सौजन्यः अमिताभ बच्चन इन्स्टाग्राम)
-
जया आणि अमिताभ बच्चन (सौजन्यः अभिषेक बच्चन इन्स्टाग्राम)
-
मुले श्वेता आणि अभिषेक यांच्यासोबत जया आणि अमिताभ बच्चन (सौजन्यः अभिषेक बच्चन इन्स्टाग्राम)
-
अभिषेकने एका मदर्स डे दिवशी जया यांच्यासोबतचा हा फोटो शेअर केला होता. (सौजन्यः अभिषेक बच्चन इन्स्टाग्राम)
-
अमिताभ बच्चन आणि जया बच्चन(सौजन्यः अभिषेक बच्चन इन्स्टाग्राम)
-
आई जया यांच्यासोबत लहानपणीचा अभिषेक (सौजन्यः अभिषेक बच्चन इन्स्टाग्राम)
-
आई वडील जया आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत अभिषेक (सौजन्यः अभिषेक बच्चन इन्स्टाग्राम)
-
जया बच्चन यांचा तरुणपणीचा एक सुंदर फोटो (सौजन्यः अभिषेक बच्चन इन्स्टाग्राम)
-
श्वेता आणि अभिषेक यांच्यासह अमिताभ आणि जया बच्चन (सौजन्यः अभिषेक बच्चन इन्स्टाग्राम)
-
बच्चन परिवाराचा एक फोटो (सौजन्यः अभिषेक बच्चन इन्स्टाग्राम)
-
अमिताभ बच्चन यांना २०१९ साली दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला. त्यावेळची ही एक आठवण अभिषेकने शेअर केली आहे. (सौजन्यः अभिषेक बच्चन इन्स्टाग्राम)
-
नात आराध्या आणि सून अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन यांच्यासमवेत जया(सौजन्यः अभिषेक बच्चन इन्स्टाग्राम)
-
नात नव्या हिच्या सोबत जया बच्चन (सौजन्यः नव्या नवेली नंदा इन्स्टाग्राम)
-
अभिनेत्री शबाना आझमी यांच्यासोबतचा जया यांचा मिश्किल अंदाजातला फोटो (सौजन्यः अभिषेक बच्चन इन्स्टाग्राम)

Mahashivratri 2025 Wishes : “हर हर महादेव!”, प्रियजनांना पाठवा महाशिवरात्रीच्या खास मराठमोळ्या अन् हटके शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक सुंदर संदेश